ऑनलाईन शिक्षण तर अटळ आहे. त्यामुळे जो नवी कौशल्ये आत्मसात करेल, तोच टिकेल.
कोविड-१९ नंतरच्या शिक्षण पद्धतीला सामोरे जाताना शिक्षक, विद्यार्थी, शाळा, व्यवस्थापनाची भूमिका, अभ्यासक्रम, साहित्य, मूल्यमापन, तंत्रज्ञान या सर्वांचा मेळ बसवून, काही आव्हाने गृहीत धरून आधीच उपाययोजना करणे आवश्यक ठरणार आहे. शिक्षक असो वा विद्यार्थी काळाबरोबर चालण्यासाठी नवी कौशल्ये आत्मसात करणे आणि ती कालानुरूप अद्ययावत करत जाणे, हे येत्या काळात तरून राहण्यासाठीचे महत्त्वाचे हत्यार आहे.......